मराठी:
नाव : रश्मी पंकज कुचेकर
हीलिंग घेतण्यामागचं कारण : मला मानसिक तणाव होता, मन शांत नव्हतं, आत्मविश्वास कमी वाटत होता.
(उदा.: तणाव, झोपेचा त्रास, मन शांत नसेल, आत्मविश्वास कमी वाटणे, करिअरमध्ये अडचणी)
एकूण किती दिवस हीलिंग घेतली? : 42 दिवस
अनुभव : मानसिक त्रास पूर्णपणे कमी झाला. १२ वर्षांपासून असलेला गर्भपिशवीचा त्रास रेकीमुळे बरा झाला. डॉक्टरांनी ऑपरेशन सुचवलं पण गोळ्या चालवत होतो. रेकीनंतर त्रास आणि गोळ्या दोन्ही थांबल्या. हा खूप मोठा अनुभव आहे.
धन्यवाद रेकी आणि रेवती ताई! जय गुरुदेव! 🙏🏻🙌🏻
English:
Name: Rashmi Pankaj Kuchekar
Reason: I took Reiki healing because I was experiencing mental stress, unrest, and low confidence.
Duration: 42 days
Experience: My mental stress completely reduced. A 12-year physical issue related to my uterus resolved through Reiki. Doctors had suggested surgery, but I was taking medication instead. After starting Reiki, the problem and medication stopped. This has been a profound experience.
Thanks to Reiki and Revati Tai! Jai Gurudev! 🙏🏻🙌🏻
मराठी:
नाव : जैमिनी
कारण : नकारात्मक भावना आणि तणाव जाणवत होते.
(उदा.: तणाव, झोपेचा त्रास, मन अस्वस्थ होणे, आत्मविश्वास कमी होणे, करिअरमध्ये अडचणी)
एकूण दिवस : २१ दिवस
अनुभव : रेकी नेहमीच मला शांत वाटायला मदत करते. सकारात्मक ऊर्जा माझ्या भोवती आणि माझ्याला आकर्षित करते.
English:
Name: Jaimini
Reason: I took Reiki healing because I was experiencing negative emotions and stress.
Duration: 21 days
Experience: Reiki has always been calming and gives assurance that positivity flows around and attracts positive vibes.
मराठी:
रेकी उपचार कधी सुरू केले? : १० फेब्रुवारी २०२५
कारण : शारीरिक कारण
सुरुवातीला त्रास : बोलताना थकवा, व्यवस्थित बोलू शकत नव्हते
फरक जाणवले : शारीरिक पातळीवर
वेळ : २ महिन्यांत
खर्च : काहीही नाही
अमूल्य बदल : जीवन अमूल्य, उद्देश उच्चस्तरीय, वाणी महत्त्वाची. त्रासामुळे उद्देश पूर्ण होत नव्हता. रेकीने आराम दिला. आत्मविश्वास वाढला.
धन्यवाद रेवती बहिणींना. 🙏🙏🙏
लोहेगाव, पुणे.
English:
Started Reiki: 10th Feb 2025
Reason: Physical cause
Initial difficulty: Fatigue while speaking, unable to speak properly
Level of difference: Physical
Time to notice: 2 months
Cost: None
Priceless changes: Life is precious with a high purpose. Speech was important but troubled. Reiki brought relief and confidence.
Special thanks to Revati Bahenji.
Lohegaon, Pune
मराठी:
किती काळ रेकी उपचार घेत आहात? : ६ महिन्यांपासून
त्रासांबाबत सुधारणा : कंबरदुखी आणि पोटाचा त्रास काही प्रमाणात ठीक आहे, आधीपेक्षा खूपच सुधारणा झाली आहे.
फरक पातळी : शारीरिक आणि भावनिक पातळीवर छान फरक
फरक जाणवायला वेळ : काही दिवसांत फरक जाणवला
रेकी बद्दल मत : औषध न घेता फरक जाणवणे खूप खास आहे.
English:
Duration: 6 months
Improvement: Back pain and stomach problems much improved
Level of difference: Physical and emotional
Time to notice: Within a few days
Opinion: Reiki is wonderful because improvement happens without medicine.
We value your feedback at Auraveda! Your words help us grow and guide others on their path.
Kindly take a moment to fill out our feedback form.